स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून ४० करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत …
Read More »२०२३-२४ मध्ये कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला? निवडणूक आयोग आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटीक रिफॉर्म्सची माहिती
२०२३-२४ मध्ये, इलेक्टोरल ट्रस्टने राजकीय पक्षांना सर्वात मोठी रक्कम दान केली असताना, निवडणूक आयोगाने (EC) प्रकाशित केलेल्या आणि अलीकडेच असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, पायाभूत सुविधा आणि फार्मास्युटिकल कंपन्या पुढील सर्वात मोठ्या देणगीदार होत्या. या कंपन्यांपैकी, किमान पाच कंपन्यांच्या विविध केंद्रीय एजन्सींच्या चौकशीला सामोरे जावे लागत …
Read More »निवडणूक आयोगाने जारी केली इलेक्टोरलची माहितीः मोठे देणगीदार कोण? न्यायालयाच्या आदेशाचे एसबीआयकडून पालन निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँण्डची माहिती केली जाहिर
बेकायदेशीर ठरलेल्या इलेक्टॉरल बाँण्डच्या माध्यमातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह इतर राजकिय पक्षांना कोणी कोणी आणि किती रूपयांचा निधी बाँण्डच्या माध्यमातून दिला याची सर्वांगीण माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुपुर्द केली. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने अर्थात ECI ने गुरुवारी त्यांच्या वेबसाइटवर स्टेट …
Read More »राजकीय पक्षांचे वित्तीय लेखा ऑनलाइन अहवाल प्रकाशित करणार भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी देणगी अहवाल, लेखा परीक्षित वार्षिक लेखा आणि निवडणूक खर्चविषयक विवरण या तीनही प्रकारचे अहवाल सादर करण्यासाठी एक वेबपोर्टल (https://iems.eci.gov.in/) सुरु केले आहे. यामुळे राजकीय पक्ष आता त्यांचे वित्तीय लेखा ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतील. लोकप्रतिनिधी कायदा, 1951 नुसार आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या पारदर्शकतेच्या …
Read More »
Marathi e-Batmya