वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. सफरचंद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले की, कापसाच्या आयातीला कोणतीही सूट दिल्यास जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांसाठी ते विनाशकारी ठरेल. शनिवारी (७ फेब्रुवारी, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी सत्तेवरचा नैतिक अधिकार गमावला तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या!
स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. …
Read More »
Marathi e-Batmya