Tag Archives: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर

एकनाथ शिंदे यांची घोषणा, महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती.. महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही

राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, सेकंड टू नन’ नसलेल्या महाराष्ट्राला उत्तम राज्य बनवू नार-पार-गिरणा व नळगंगा ते वैनगंगा नदी जोड प्रकल्प

महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग व्यवसायापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रमध्येच आहे. कुठल्याही क्षेत्रात सेकंड टू नन ‘ नसलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनविण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार… राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उपमुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर

राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले. विधान परिषदेत …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारकडवाडी, ईव्हीएम मशिबाबत काय दिले उत्तर अधिवेशनानंतर पहिला हप्ता देणार मात्र त्यात कोणताही बदल नाही

विधानसभा निव़डणूकीनंतर राज्यात नव्याने स्थापना झालेल्या महायुती सरकारकडून मुंबईत विशेष घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. या अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणावर सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर यावेळी बोलताना विरोधकांनी बहुचर्चित लाडकी बहिण योजना, बीड आणि परभणी येथील घटनांचा उल्लेख करत राज्य …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा आता ६५ वर्षे राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उत्तर

सर्वसामान्यांच्या मनातील सरकारच्या वाटचालीला दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून, राज्यातील जनतेचा विचार, विकास आणि विश्वास हीच आमच्या सरकारच्या वाटचालीच्या यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विधान सभेत बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची साठ वर्षांची वयोमर्यादा ६५ वर्ष …

Read More »