केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे खोल समुद्रातील दोन मासेमारी नौकांचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. खोल समुद्रातील मासेमारी नौका प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत राबविण्यात आला …
Read More »राज्य साखर महासंघांचा पुरस्कार सोहळा ‘सहकार से समृद्धी’, अर्थात सहकारातून समृद्धी
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF), अर्थात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह, सहकाराच्या आठ क्षेत्रांमधील राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील प्रदान करतील. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) ही देशभरातील सर्व, 260 सहकारी साखर कारखाने आणि …
Read More »
Marathi e-Batmya