Tag Archives: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

अजित डोवाल यांची माहिती, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल खरेदी प्रकरणी टॅरिफ आकारल्यानंतर पहिल्यांदाच भारत दौरा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येतील. तसेच व्लादिमीर पुतीन यांच्या दौऱ्याच्या सध्या तारखा निश्चित केल्या जात आहेत, अशी माहिती अजित डोवाल यांनी गुरुवारी मॉस्को दौऱ्यात केली. रशिया सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्याशी झालेल्या चर्चेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, नवी दिल्ली आगामी …

Read More »

पाकिस्तानच्या दर्पोक्तीवर भारताचे प्रत्युत्तर, आणखी तणाव वाढवायचा नाही पण… पाकिस्ताने तसा निर्णय घेतल्यास प्रत्युत्तर देऊ

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिल्यानंतर काही तासांतच भारताने म्हटले आहे की, तणाव वाढण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर त्यास दृढपणे प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची अजित डोवाल, गोविंद मोहन यांच्यासोबत आढावा बैठक भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पर्यायांचा आढावा घेणे सुरू ठेवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेतला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान मोदींनी देशाच्या उच्च संरक्षण …

Read More »