Tag Archives: रेखा ठाकूर

वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवारांची यादी जाहिरः खतीब यांच्यासह ९ मुस्लिम नेत्यांचा प्रवेश काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वावर नाराज नतिकोद्दीन खतीब यांचा ९ अन्य मुस्लीम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

काँग्रेसच्या सॉफ्ट-हिंदुत्वावर नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खतीब सैय्यद नतीकोद्दीन यांचा इतर ९ मुस्लिम नेत्यांसह वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मुस्लिम प्रतिनिधीत्व मुद्द्यावर समझोता नाही करू शकत नाही असे खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभेच्या काळात मुस्लिमांना उमेदवारी …

Read More »

बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने केलेली अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. संबंधित शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. भाजपाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम …

Read More »

अमरावतीतील उमेदवारीवरून आनंदराज आंबेडकर यांची माघार तर वंचितचा खुलासा

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्याबाजूला प्रकाश आंबेडकर यांचे बंधू तथा रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीतून आपला उमेदवारी अर्ज नुकताच सादर केला. मात्र या दोन्ही भावांच्या पक्षात …

Read More »