Tag Archives: रोहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे रायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर रायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची

बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी १०५ कोटी खर्चाचे ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’ मंजूर झाले आहेत. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने केंद्र मंजूरीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले असून टाटा आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून रोहा एमआयडीसी क्षेत्रात हे नवीन केंद्र उभे राहणार आहे. यामुळे रायगड …

Read More »

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा इंदौर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून खासदार सुनिल तटकरे यांनी केला शुभारंभ

जलद व अतिजलद दहा गाड्यांना रोहा स्थानकावर थांबा देण्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आज पार पडला. रोहा येथे जलद व अतिजलद गाड्यांना थांबा मिळावा ही गेल्या कित्येक वर्षांपासून रोहावासियांची मागणी होती. आजपासून रोहा येथे कोचुवेली इंदोर एक्स्प्रेस, कोयंबटुर हिसार एक्स्प्रेस, कोचुवेली चंढीगड एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेली …

Read More »

आभार सभेत सुनिल तटकरे यांची ग्वाही. ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो… रोहयात ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार ;१५ दिवसात कामाला सुरुवात करु

राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. पुढो बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित …

Read More »