पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध केलेल्या ताज्या टीकानंतर, नवी दिल्लीने सोमवारी स्पष्ट केले की, ते अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या असीम मुनीर यांनी सांगितले की, जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू ठेवले तर इस्लामाबाद “कोणत्याही किंमतीवर” आपल्या पाण्याच्या हक्कांचे रक्षण करेल. …
Read More »शस्त्रसंधी उल्लंघन प्रत्युत्तरासाठी लष्कर प्रमुखांचे कमांडरला पूर्ण अधिकार डिजीएमओच्या बैठकीत भारतीय लष्कर प्रमुखांचे आदेश
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या एका दिवसापेक्षा कमी कालावधीत, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही उल्लंघनाला तोंड देण्यासाठी तेथे तैनात असलेल्या लष्करी कमांडर्सना “पूर्ण अधिकार” दिले. युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात स्फोट झाल्याचे वृत्त आले. “१० मे …
Read More »जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्विकारली लष्कर प्रमुख पदाची सूत्रे मनोज पांडे यांच्याक़डून स्विकारला चार्ज
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ३० जून रोजी १.३ दशलक्ष भारतीय लष्कराचे ३० वे लष्करप्रमुख (COAS) म्हणून जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख मनोज पांडे हे चार दशकांहून अधिक काळ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “जनरल उपेंंद्र द्विवेदी यांनी सीओएएस म्हणून आज कार्यभार स्वीकारला, तंत्रज्ञानाच्या …
Read More »लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय
सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे देशात वाहत असतानाच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे ३१ मे रोजी अर्थात त्यांचा निवृत्तीचा दिवस असताना अचानक दिल्लीत घडामोडी घडत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर ३० जून २०२४ पर्यंत अर्थात एक महिन्याची मुदतवाढ दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »
Marathi e-Batmya