Tag Archives: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी ‘दावोस’ कशाला ? दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणूकविषयी करारांची श्वेतपत्रिका काढा

महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जाणे ही भाजपा महायुती सरकार व फडणवीस यांची इव्हेंटबाजी आहे. यावर्षीही ही इव्हेंटबाजी सुरुच असून ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले त्यातील काही कंपन्या मुंबईतील आहेत. मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची गरजच काय? या कंपन्यांशी मुंबईतच करार करता आले नसते का? असा सवाल करून …

Read More »

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीला दावोसला पहिल्या कार्यकाळात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावरुन आला होता पहिल्या क्रमांकावर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. यापूर्वी देवेंद्र …

Read More »

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार २०३० पर्यंत १७० दशलक्ष नव्या नोकऱ्या तर ९२ दशलक्ष विस्थापित होणार

तंत्रज्ञानातील प्रगती, लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि आर्थिक दबावांच्या प्रभावाखाली उद्योग विकसित होत असताना, जागतिक रोजगार बाजारपेठेत परिवर्तनात्मक बदल होत आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या जॉब्स फ्युचर रिपोर्ट २०२५ मध्ये या बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यामध्ये २०३० पर्यंत कामाच्या जगाची पुनर्परिभाषा करणाऱ्या संधी आणि आव्हाने दोन्ही उघडकीस आली आहेत. डब्ल्यूईएफच्या …

Read More »

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा अहवाल, वाढत्या कर्जामुळे दिवाळखोरी वाढण्याची शक्यता महत्वाच्या विभागांमध्ये सरकारची गुंतवणूक कमी होतेय

जगभरातील बहुसंख्य मुख्य अर्थशास्त्रज्ञ जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल सावधपणे आशावादी आहेत, जागतिक आर्थिक परिदृश्यात दक्षिण आशियाच्या अग्रगण्य स्थानामागील प्रमुख चालक म्हणून भारताच्या मजबूत कामगिरीचा हवाला देत वाढत्या कर्जामुळे दिवाळखोरीची शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाने दिली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अलीकडील अहवालानुसार, मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी वाढती कर्ज पातळी आणि वित्तीय आव्हाने जगभरातील अर्थव्यवस्थांवर …

Read More »