सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत . परभणीतून यासंदर्भांत निघालेला लॉन्ग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून सदर मोर्चाची मुंबईत देखील ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये उद्या मंगळवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय …
Read More »असा असणार राहुल गांधी यांचा परभणी दौरा…. सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. परभणी दौ-यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची …
Read More »
Marathi e-Batmya