Tag Archives: विनयभंगाचा खटला

इंडिगोच्या कर्मचाऱ्याच्या विरोधातील विनयभंगाचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द इंडिगो एअरलाइन्सच्या सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्धचा दाखल होता गुन्हा

महिला प्रवाशाच्या हातातील पिशवी हिसकावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सच्या सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध दाखल गुन्हा उच्च न्यायालय़ाने नुकताच रद्द केला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी मत व्यक्त करताना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार, कोणत्याही महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचा संबंधित व्यक्तीचा (पुरुष) हेतू असणे आवश्यक आहे. या प्रकरणात …

Read More »