पुण्यात मोटारसायकलवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय मुलाला बाल हक्क न्याय मंडळाने २२ मे रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी जामीन आदेशाचे पुनर्विचार याचिका बोर्डाकडे केल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने हे आदेश जारी केले. पुण्यातील येरवडा भागातील कार्यालयात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पुनर्विचार याचिकेवर बोर्डाने सुनावणी …
Read More »पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन भारत निर्माण करतायत
पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन त्याच्या पोर्शे या महागड्या गाडीचे रॅश ड्रायव्हिंग करत दोन निष्पापांचा बळी घेतला. तरीही वेदांत अगरवाल यास लगेच जामीन मिळावा यासाठी त्याला अल्पवयीन असल्याचे दाखविण्यात आले. यावरून महाराष्ट्रात आणि पुण्यात पोलिसांच्या भूमिकेवरून आणि बाल हक्क न्यायालयाने …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची माहिती, बाल हक्क न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात जाणार
पुणे येथील कल्याणीनगर येथील पोर्शे कारने वेदांत अग्रवाल याने रॅश ड्रायव्हींग करत दोघांचा निष्पाप बंळी घेतला. मात्र वेदांत अगरवाल हा अल्पवयीन असल्याचे पुरावे बाल हक्क न्यायालयात सादर केले. त्यामुळे कदाचित बाल हक्क न्यायालयास पोर्शे अपघाताची तीव्रता नजरेस आली नसावी म्हणून वेदांतला किरकोळ स्वरूपाची दिली. मात्र बाल हक्क न्यायालयाच्या निकाला विरोधात …
Read More »
Marathi e-Batmya