Tag Archives: शाहरुख खान

किंग चित्रपटाच्या शुटींग दरम्यान शाहरुख खानला दुखापत अॅक्शन दृष्याचे चित्रीकरण करताना घडली घटना

अभिनेता शाहरुख खानला अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट ‘किंग’ च्या अॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना पाठीला दुखापत झाली. एका वृत्तसंस्थेने सांगितले की ही दुखापत गंभीर नाही आणि अभिनेता बरा होत आहे. तथापि, या घटनेमुळे निर्मिती वेळापत्रकावर परिणाम झाला आहे, आता सप्टेंबरमध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. दुखापतीनंतर, शाहरुख खान अमेरिकेला गेला …

Read More »

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने ती केस जिंकली आयकर विभागाने दाखल केलेली याचिका पराभूत

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला महत्त्वपूर्ण विजय मिळाला कारण आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) ने त्याच्या बाजूने निकाल दिला आणि २०११-१२ आर्थिक वर्षासाठी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया रद्द केली. कर तज्ञांचे म्हणणे आहे की हा निर्णय परदेशात कमाई असलेल्या भारतीय करदात्यांना संरक्षण अधिक मजबूत करतो, कर अधिकारी वैध कारणांशिवाय मनमानीपणे पुनर्मूल्यांकन सुरू करू शकत …

Read More »

अहमदबादमध्ये शाहरुख खानला दाखल केले रूग्णालयात

शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होता. मंगळवारी अहमदाबादमध्ये KKR आणि SRH यांच्यातील प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता. सामना संपल्यानंतर, शाहरूख खान SRK रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील …

Read More »

शाहरुख खान याच्या मालकीची सर्वात महागडी कार कोणती? वाढदिवसानिनित शाहरुख खान याच्या कार कलेक्शन विषयाने जाणून घेऊया

शाहरुख खानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच्या पुढच्या ‘डंकी’ या चित्रपटावर खिळल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट निर्माते आज शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त डंकीचा टीझर रिलीज करू शकतात. आज शाहरुख खानच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला किंग खानबद्दल खास माहिती देणार आहोत. कोट्यवधी रुपये मानधन घेणाऱ्या किंग खानकडे कोणत्या गाड्या आहेत किंवा …

Read More »

शाहरुख ने ज्या चित्रपटाला दिला नकार त्या चित्रपटाने केली ३ हजार कोटीची कमाई किंग खान ने नाकारलेल्या चित्रपटाने गाठली यशाची शिखरे

एखाद्या चित्रपटाची कथा इतकी जबरदस्त असते की, एखादा चित्रपटसुद्धा नशिबात असलेल्या अभिनेत्याला रोल मिळतो. त्यामुळेच एखाद्या कलाकाराने सोडलेला एखादा चित्रपट हा दुसऱ्या कलाकाराचं नशीब उजळवून टाकतो. तर कधी कधी एखाद्या कलाकाराच्या हातून असा चित्रपट निसटतो जो पुढे इतिहास रचतो. बॉलिवूडमधील किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या नावावर अनेक सुपरहिट …

Read More »