भाजपाचे संकल्पपत्र हे २०२९ पर्यंत राज्य विकासाची व्यापक दृष्टी आणि त्या दिशेने वेगाने कृती करण्याची खात्री देणारे आहे. महायुती सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांच्या विकासासाठी कार्यरत आहे. राज्यातील जनतेचे जीवन उज्वल आणि सुकर व्हावे यासाठी महायुती सरकार काम करत आहे. विकसित महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारच हवे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य …
Read More »विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे संकल्पपत्र जाहिरनाम्याचे प्रकाशन महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनवू-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्स ची बनवून देशातील क्रमांक एकचे राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने महाराष्ट्राला मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’…
सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा …
Read More »अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द
देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे जाहिर नामे प्रसिध्द झाले. यापैकी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्याची चर्चा सर्वचस्तरामध्ये झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूकीच्या कालावधीत जाहिरनामा प्रसिध्द करण्यापासून ते जाहिरनामा पर्यंत भाजपाच आघाडीवर असते. परंतु …
Read More »
Marathi e-Batmya