स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा भाजपा पुरस्कृत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज शोध शिवस्मारकाचा अभियानातंर्गत दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनाची भूमिका घेत काही काळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आम्ही काही आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करू नये असे आवाहन संभाजी राजे यांनी करत …
Read More »त्या टीकेवरून गाडी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला जितेंद्र आव्हाड यांची टीका, संभाजीराजे छत्रपती रक्ताचे वंशज, मी विचारांचा वंशज
विशाळगडावर अतिक्रमाणाच्या नावाखाली संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली पायथ्य़ाशी रहात असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या दुकानावर आणि मस्जिदीची नासधुस करण्याचा प्रयत्न केला. त्य़ावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच संभाजी राजे यांचे वडील खासदार छत्रपती शाहु महाराज आणि काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांनी भेट घेत नागरिकांना दिलासा. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »
Marathi e-Batmya