Tag Archives: सत्ताधारी पक्ष

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर… पोलीस दलाच्या माध्यमातून रसद पुरवून मतदारांना प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी …

Read More »

“सांगतो तेथेच मतदान बुथ लावा”, सत्ताधारी पक्षाचा निवडणूक मुख्याधिकाऱ्यांवर दबाव सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केली अजब मागणी

विधानसभा निवडणूकांना काही महिन्याचा अवधी राहिलेला असतानाच सत्तेत परतण्याचे वेध राज्यात सत्तेत असलेल्या राजकिय पक्षांना जरा जास्तीचे लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणावर सत्ताधाऱ्यांना आस्मान दाखविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्षाने राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्या प्रदेशाध्यक्षाने …

Read More »

शरद पवार म्हणाले, शेतकरी वर्गात सरकारविरोधात प्रचंड नाराजी

राज्यात विशेषतः शेतकरी वर्ग हा सत्ताधारी पक्षावर नाराज असून राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार म्हणाले की, नाशिक, धुळे, सातारा, पुणे आदी कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी …

Read More »