Tag Archives: सय्यद अब्बास अरघची

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले, इराण विरोधातील आक्रमकता निराधार इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या भेटीनंतर पुतीन यांची स्पष्टोक्ती

सोमवारी (२३ जून २०२५) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे झालेल्या चर्चेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना सांगितले की, इराणविरुद्ध आक्रमकता निराधार आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर क्रेमलिन चर्चेच्या सुरुवातीला व्लादिमीर पुतिन यांनी ही टिप्पणी केली आणि सांगितले की, रशिया इराणी लोकांना मदत करण्यास तयार असल्याची स्पष्ट ग्वाहीही यावेळी …

Read More »

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची म्हणाले, हे तर अमेरिकेचे गुन्हेगारी वर्तन अणु कराराच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन, अमेरिकेचा केला निषेध

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रविवारी इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हवाई हल्ले केल्याबद्दल अमेरिकेचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे चार्टर आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) चे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले. एक्स वर पोस्ट केलेल्या कडक शब्दात लिहिलेल्या निवेदनात, सय्यद अब्बास अराघची यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा …

Read More »

१३ व्या शतकातील पर्शियन कविताः इराणच्या मंत्र्याने दाखविली बंधूतूल्य शेजाऱ्यांमध्ये मध्यस्थीची तयारी इराण-पाकिस्तान आणि भारतासोबत शतकानुशतकाचे ऋणानुबंध

काश्मीरमधील पलगावमधील बैसरण येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून दोन परदेशी पर्यटकांसह २६ पर्यटकांचा बळी घेतला. पाकिस्तानस्थित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा रद्द करत सिंधू नदी पाणी वाटपासंदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या कराराला स्थगिती दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत सरकारने केलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनेही …

Read More »