Tag Archives: सरकारकडून मागणीकडे लक्षच नाही

राज ठाकरे यांची मागणी, मुंबई रेल्वेसाठी वेगळं महामंडळ हवं, सरकार लक्षच देत नाही मुंबईत येणारे लोंढे मोठे, रस्ते, पूल, त्यांच्यासाठीच शहराचं नियोजन विस्कटलं

मुंब्रा स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून ७ ते ८ प्रवाशी पडल्याची दुर्देवी घटना घडली. तसेच या घटनेत ५ प्रवाशांच्या मृत्यू झाला. या घटनेवरून मुंबईतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत राज्यातील भाजपा सरकार आणि मध्य रेल्वेवर आरोप आणि टीकेला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक …

Read More »