Tag Archives: सागर अदानी आणि सात जणांच्या विरोधात अटक वॉरंट

दोन हजार कोटींची लाच दिल्याप्रकरणी उद्योगपती अदानीच्या विरोधात अमेरिकेचे अटक वॉरंट २ हजार कोटी रूपयांची लाच दिल्या प्रकरणी अमेरिकन न्यायालयाकडून वॉरंट जारी

रॉयटर्सच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी आणि त्याचा पुतण्या सागर अदानी यांच्यासाठी युनायटेड स्टेट्समध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, न्यूयॉर्कमधील एका ग्रँड ज्युरीने बुधवारी $२६५ दशलक्ष (सुमारे २,०२९ कोटी रुपये) लाच दिल्याच्या आरोपाखाली काल २० नोव्हेंबर रोजी बिझनेस टायकून आणि इतर सात जणांना दोषी ठरवले. लिसा एच मिलर, न्याय …

Read More »