Tag Archives: सिद्धरामय्या

थेट परकीय गुंतवणूकीत कर्नाटक एक नंबरला, सर्वाधिक गुंतवणूक ५० हजार १०७ कोटी रूपयांची परकीय गुंतवणूक कर्नाटक, महाराष्ट्र मागे

कर्नाटक थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे, त्यांनी ₹५०,१०७ कोटी आकर्षित केले आहेत आणि महाराष्ट्राला मागे टाकले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर केली. मुख्यमंत्र्यांनी या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले आहे की, “कर्नाटक अनेक वर्षांनी ५०,१०७ कोटी आकर्षित करून आणि महाराष्ट्राला मागे …

Read More »

कर्नाटकच्या सरकारला राहुल गांधी यांचे आवाहन, महादेवपुरातील मतचोरीची चौकशी करा कर्नाटकातील निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे मागितली होते पुरावे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, निवडणूक आयोग (EC) इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या आणि मतदान केंद्राचे व्हिडिओ शेअर करण्यास नकार देऊन “मोठा गुन्हा लपवत आहे”. कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कथित चोरीला आळा घालण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. बेंगळुरू येथील एका …

Read More »

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच मुख्यमंत्री अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून

मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी अडीच वर्षे सिद्धरामय्या तर अडीच वर्षे डी के शिवकुमार हे राहतील अशी चर्चा कर्नाटकातील निवडणूकीनंतर सुरु झाली होती. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अडीच वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांना बदलण्याचे संकेत काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडून देण्यात येत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री सिद्धरामय्या अखेर न्यायालयात चौकशीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याच्या विरोधात न्यायालयाचा दिलासा

म्हैसुरू स्थित मुडा MUDA जमिन वाटप प्रकरणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील चौकशीला परवानगी दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने सिद्धरामय्या यांना दिलासा देत, मुडा MUDA घोटाळ्याप्रकरणी सुनावणीची कार्यवाही पुढे ढकलली. सामाजिक कार्यकर्त्या …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा घणाघात, भाजपा म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे…

भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. …

Read More »