राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …
Read More »कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाच्या आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव …
Read More »बुरा ना मानो….म्हणत चित्रातला वाघ मांजरीनीपेक्षा भित्रा, सुषमा अंधारे यांची टीका शिंदे गटातील फुटीर नेत्यांवर टीका करत भाजपा नेत्यांवरही साधला निशाणा
आज होळीनंतरचा धुळवडीचा सण या सणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या धुळवडीचा आनंद कुटुंबिय, कार्यकर्त्यांसह साजरा करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांवर किंवा पक्षावर राजकिय टीके-आरोपांची राड टाकत राजकीय धुळवड साजरी केली. यात शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांवर राडीचे शाब्दीक फटकारे ओढत …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या, उज्वल निकम यांची नियुक्ती …. सत्यता नीट जाणून घ्या देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांची टीका
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या असे आवाहन शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून केले. त्यासाठी सुषमा अंधारे यांनी खैरलांजी प्रकरण, अजमल कसाब प्रकरणाचा दाखला देत …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाच्या निकालाची प्रत मला मिळाली नाही मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …
Read More »सुषमा अंधारे यांचा इशारा……अन्यथा शिवसेना उबाठा निवडणुकीवर बहिष्कार टाकेल महानगरपालिका निवडणुका बॅलेट पेपरद्वारे न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू
विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फारशी मते मिळाली नाहीत. तर दुसऱ्याबाजूला महायुतीच्या पक्षांना संशयातीत मतदान होत पाशवी बहुमत मिळाल्याचे निवडणूकीच्या निकालात दिसून आले. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मतदानासाठी ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्याऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मतपत्रिकेचा वापर न …
Read More »संजय राऊत यांचा आरोप, त्या गाडीत १५ कोटी रूपयेः राजकीय वर्तुळात खळबळ सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांचीही टीका
राज्यात विधानसभेची आचारसंहिता १५ तारखेपासूनच लागू झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होऊन २३ तारखेला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी, पुण्यातील एका गाडीत ५ कोटी रूपये सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका कारमध्ये ५ कोटींची रक्कम सापडली. याप्रकरणी उबाठा शिवसेनेचे नेते खासदार …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या , हे तर विनोद तावडेनी फडणवीसांना चितपट …
२०२४ च्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी गाजण्यास आताशी कुठे सुरुवात झाली आहे. देशातील लोकसभा निवडणूकांचा पहिला टप्पा अर्थात पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जूने राहिलेले हिशोब चुकते करण्याच्या नादात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा …
Read More »सुधाकर बडगुजर म्हणाले, व्हिडीओ मॉर्फ.., सुषमा अंधारे यांचा प्रत्यारोप, त्या पार्टीत भाजपा नेतेही…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचे फोटोग्राफ सादर करत शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधण्याचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्या …
Read More »सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…
राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »
Marathi e-Batmya