Tag Archives: सेक्स स्कॅडल

सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …

Read More »

एचडी कुमारस्वामी यांची माहिती, जनता दलातून प्रज्वल रेवन्ना याची हकालपट्टी

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची जनता दलाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.  प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत, उद्या (३० एप्रिल) सकाळी १० वाजता कर्नाटकातील हुबली येथे होणाऱ्या JD(S) कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णयावर त्यावर …

Read More »