ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिअरबायोसेप नावाच्या या काँमेडी शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरविलेला रणवीर अलाहाबादी याने आई-वडीलांवरून बीभत्स विनोद केला होता. त्यावरून त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई झाली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला फटकार खावी लागली होती. त्यात आणखी एकाची भर पडली असून ही दुसरा-तिसरा किंवा तिसरी कोणी नसून स्वाती सचदेवाची …
Read More »स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा ७ एप्रिल पर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर
शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मुंबईत दाखल झालेल्या खटल्यात विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी ७ एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. कुणाल कामरा यांना त्यांच्याविरुद्धच्या कथित धमक्यांबद्दल महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये जाण्यास असमर्थ असल्याचे न्यायाधीश सुंदर मोहन यांनी नमूद केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. “याचिकाकर्त्याने अर्थात …
Read More »कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाच्या आ. प्रविण दरेकरांनी मांडला हक्कभंग
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तिच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवली होती. याचे पडसाद आज विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव …
Read More »त्या गाण्यावरून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया, कामराने अयोग्य केलं नाही शिवाजी महाराजांचा अपमान चालतो अन् गद्दारांचा अपमान चालत नाही
स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा हा त्यांच्या विडंबनात्मक कलेमुळे नेहमीच चर्चेत आला आहे. त्यातच आज कुणाल कामरा याचे महाराष्ट्रातील विद्यमान राजकिय परिस्थितीवर आधारीत आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरून एक गाणं काल रविवारी संध्याकीळ रिलीज झालं. त्यावरून राज्याच्या राजकारणात एकच घमासान निर्माण झालं आहे. तसेच राजकिय वर्तुळातही त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या …
Read More »
Marathi e-Batmya