Tag Archives: स्व. इंदिरा गांधी

आणि बुद्ध हसलाः राजकारणातही बुद्धाचा असा संदर्भ या एका सांकेतिक वाक्याने अमेरिकालाही दिला होता चकमा

जगाच्या प्राचीन इतिहासात आणि दस्तुरखुद्द भारतातही या देशाची मूळ ओळख ही बुद्धाचा देश म्हणून अशीच आहे. येथील अनेक प्राचीन मंदिरांत आणि अनेक प्राचीन म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मंदिराच्या खाली बौध्द लेणी किंवा बौद्ध विहारांचे अवशेष मिळतात. इतकेच काय अनेक प्राचीन हिदू देवदेवतांच्या मंदिरावरील घुमट हे बौध्द विहारांची आठवण करून देतात. इतकेच …

Read More »

“इमर्जन्सी” चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कोणतेही आदेश पारीत करण्यास मनाई

काँग्रेस नेत्यांचे आणि पक्षाची प्रतिमा डागळण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. तसेच भाजपाच्या खासदारांकडून सातत्याने काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असते. कधी विद्यमान नेत्यांना तर कधी भूतपूर्व नेत्यांना, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत आणि आणिबाणी लागू केलेल्या घटनांचा संदर्भावर आधारीत भाजपा खासदार कंगना राणावत यांची …

Read More »