Tag Archives: हत्या

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …

Read More »