आयएनओएक्स क्लीन एनर्जी, (आयसीईएल), आयएनओएक्सजीएफएल ग्रुपचा भाग, ने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे गोपनीय मार्गाने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. कंपनी आयपीओद्वारे ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्याचा विचार करत आहे. लॉन्च झाल्यावर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एनटीपीसी ग्रीनने १०,००० कोटी रुपये …
Read More »एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ पुढील आठवड्यात मंगळवारी येणार बाजारात १०२ ते १०८ रूपयांना असणार उपलब्ध
एनटीपीसी ग्रीन एनर्जी लि. NTPC Green Energy Ltd. मंगळवारी त्याच्या अत्यंत अपेक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO लाँच करणार असून, अंदाजे ९२.६ कोटी समभागांच्या ताज्या इश्यूद्वारे रु. १०,००० कोटी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. ह्युंदाई मोटार लि. Hyundai Motor India Ltd. आणि स्विगी लि. Swiggy Ltd. या कंपनीचे अँकर बुक सोमवारी …
Read More »
Marathi e-Batmya