Tag Archives: १८ जणांचा मृत्यू

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनः १८ जणांचा मृत्यू पर्यटन स्थळांना मिरिक कुर्सियांगला जोडणारा दुडिया पूल ही कोसळला

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मिरिक येथे भूस्खलन झाल्याने किमान १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा शहरे आणि पर्यटनस्थळांना जोडणारा मिरिक आणि कुर्सियांग यांना जोडणारा दुडिया लोखंडी पूलही कोसळला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. कुर्सियांगजवळील …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्याकडून दिल्ली चेंगराचेंगरी घटनेप्रती शोकः रेल्वेकडून मदत दिल्ली पोलिस म्हणते, घटनेस दोन रेल्वेंच्या अनाऊंन्समेंटमुळे गोंधळ

काल रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी झाली होती. मात्र ऐनवेळी या रेल्वे एक्सप्रेसवरून गोंधळ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत चेंगरा चेगरीच्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करत मृतकांच्या कुंटुंबियासोबत आपल्या भावना …

Read More »

नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू विमानाने उड्डाण घेतेवेळीच कोसळून झाला अपघात

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात सौर्य एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १८ प्रवाशांचा मृत्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाना उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळून पडल्याची माहिती दिली. २०१९ मध्ये, बांगलादेशी विमान त्रिभुवन विमानतळावर कोसळले. त्यात ५१ लोक ठार …

Read More »