Tag Archives: २२ हजार कर्मचाऱ्यांना घरे

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, शेती महामंडळाच्या २२ हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे ५०० कोटी उत्पन्न मिळविण्याचे महामंडळाला उद्दिष्ट

शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची ३२७ वी बैठक मंत्रालयातील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात …

Read More »