राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्ज उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामे मार्गी लागल्यास राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यात बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी …
Read More »अनिल अगरवाल यांची वेदांत हिंदुस्तान झिंकचे ७५०० कोटींचे शेअर्स विकणार एका ब्लॉक डिलच्या माध्यमातून विकणार
हिंदुस्तान झिंक लिमिटेडची प्रवर्तक वेदांत लिमिटेड ब्लॉक डीलद्वारे ₹७,५०० कोटी पर्यंतचे शेअर्स विकणार आहे. अपेक्षित विक्री गेल्या बंद किमतीपेक्षा १०% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सीएनबीसी आवाजने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. डीएएम कॅपिटल आणि सिटी हे व्यवहार सुलभ करणारे ब्रोकर आहेत, जे लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हे धोरणात्मक …
Read More »
Marathi e-Batmya