रविवारी मुंबईतील दहिसर येथील २३ मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. एकूण ३६ रहिवाशांना वाचवण्यात आले. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील उपनगर दहिसर पूर्व येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि …
Read More »कामाख्या रेल्वे एक्सप्रेस रुळावरून घसरलीः एकाचा मृत्यू अनेकजण जखमी, ११ डब्बे रूळावरून घसरल्याने अपघात
ओडिशाच्या कटकमधील नेरगुंडी स्थानकाजवळ बंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने रविवारी किमान एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) च्या सूत्रांनी सांगितले की, सकाळी ११.५४ च्या सुमारास रुळावरून घसरले. ईसीओआर अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीची ओळख पश्चिम बंगालचे रहिवासी शुभंकर रॉय म्हणून केली आहे. एका महिला …
Read More »
Marathi e-Batmya