Tag Archives: 100 to Ladki Bahin ?

नाना पटोले यांचा सवाल, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांची पूर्तता कधी ? दावोस मधून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली आणि नेमके किती रोजगार निर्माण झाले यावर श्वेतपत्रिका काढा

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत …

Read More »