Tag Archives: 12th exam result out

बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण मुलांपेक्षा ५ टक्के मुलींची संख्या जास्त राज्याचा निकाल ९१.८८ टक्केः यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री दादाची भुसे यांच्याकडून अभिनंदन

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी …

Read More »

१२ वी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के

मुंबई मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी ९३.३७ टक्के निकाल लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ९१.९५ टक्के लागला आहे. गतवेळेप्रमाणे परीक्षेच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा …

Read More »