Tag Archives: 14 August upto

सेबीने एनएसडीएलची आयपीओ लिस्टींग मुदत वाढविली सेबीने १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविली

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ची लिस्टिंगची अंतिम मुदत १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. एका खुलाशात, एनएसडीएल NSDL ने म्हटले आहे की सेबी SEBI ने कंपनीला स्टॉक एक्सचेंजवर तिच्या इक्विटी शेअर्सची सूची करण्यासाठी तत्वतः मंजुरीसाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी, सेबी SEBI ने …

Read More »