मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नावाच्या आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील. गांधी विचार देशाने तसेच जगाने स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. हा देश …
Read More »महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याला मोदी सरकारकडून मदत नाही एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असेल-जयंत पाटील
मराठी ई-बातम्या टीम ज्या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून किंवा त्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. …
Read More »
Marathi e-Batmya