Tag Archives: 31 December

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या खेळांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र (Sports Excellence Centre) सुरू करण्यात येत आहे. यासाठी अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती व शूटिंग या खेळांचे इच्छुक प्रशिक्षक (NIS / Level Course व आवश्यक प्रमाणपत्रधारक) यांनी …

Read More »

आयकर परतावा अर्थात टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै अन्यथा ३१ डिसेंबरला दाखल करू शकता पण दंड टाळता येणार नाही

आयकर भरण्याचा हंगाम एप्रिल २०२५ पासून सुरू झाला आहे. २०२५-२६ या करनिर्धारण वर्षासाठी, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख गुरुवार, ३१ जुलै २०२५ आहे. ही अंतिम मुदत ऑडिटच्या अधीन नसलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबे (HUFs), तसेच व्यक्ती संघटना (AOPs) आणि व्यक्ती संस्था (BOIs) यांना लागू आहे. न भरलेल्या करांवरील दंड आणि …

Read More »