Tag Archives: 850 crore will rise

इंडीक्यूबचा ८५०चा आयपीओ लवकरच बाजारात सेबीकडे कागदपत्रे केली दाखल

बेंगळुरूस्थित व्यवस्थापित कार्यस्थळ समाधान पुरवठादार इंडीक्यूबला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) कडून प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO द्वारे ८५० कोटी रुपयांपर्यंतचे भांडवल उभारण्याची मान्यता मिळाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करणाऱ्या कंपनीला २४ मार्च २०२५ रोजी सेबीचे निरीक्षण पत्र मिळाले, ज्यामध्ये सार्वजनिक ऑफरिंगसाठी …

Read More »