अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या मृत्युची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्याचा दबाव टाकणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, न्यायदंडांधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देताना ही …
Read More »सर्पदंशामुळे अभिनेता सलमान खान रूग्णालयात दाखल बिनविषारी साप असल्याने पुढील अनर्थ टळला रात्रीच मिळाला डिस्चार्ज
मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार सलमान खान याला काल रात्री त्यांच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर साप चावल्याची घटना उघडकीस आली असून सदरचा साप बिन विषारी असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र साप चावल्यानंतर लागलीच सलमान खान यास रात्री २ ते ३ वाजता लगेच त्याला कामोठे जवळील एमजीएम रूग्णालयात उपचारासीठ दाखल …
Read More »
Marathi e-Batmya