भारतभरातील करदात्यांना आता वेळ मिळत आहे. कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे आणि आयकर विभागाने इशारा दिला आहे की ही लिंकिंग पूर्ण न केल्यास १ जानेवारी २०२६ पासून पॅन निष्क्रिय होईल. ही पावले कर प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि अनेक पॅनद्वारे डुप्लिकेशन …
Read More »संसदेत निवडणूक कायदा विधेयक मंजूरः मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडावे लागणार मंत्री किरण रिजूजी म्हणाले आधार कार्ड जोडणे बंधनकारक नाही
मराठी ई-बातम्या टीम दरवेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभा निवडणूकांपर्यंत प्रत्येक निवडणूकांमध्ये बोगस मतदान केल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या बोगस मतदारांना रोखण्यासाठी आज संसदेत इलेक्ट्रॉल लॉ (अमेंडमेंट) बील २०२१ हे विधेयक मंजूर करण्यात आले असून मतदाराची ओळख पटविण्यासाठी त्याचे आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र …
Read More »शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी २६ जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक …
Read More »
Marathi e-Batmya