Tag Archives: Adv Asim Sarode

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, सत्तामेव जयते, पाशवी बहुमत मिळूनही काहीजण शेतात… सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन मागे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले. मात्र या निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात लोकांमध्येही चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कालपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात आणि देशातील लोकशाही प्रणाली वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाचे आंदोलन सुरु केले. या …

Read More »

अॅड असीम सरोदे यांचा आरोप, न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतरही एक हजार कोटींच्या रोख्यांची छफाई

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने केलेला निवडणूक रोखे घोटाळा जनतेसमोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत भाजपा सरकारला चांगलेच फटकारले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २४ रोजी निवडणूक रोखे घटनाबाह्य व बेकायदा ठरवल्या नंतरही नाशिक सिक्युरिटी प्रेसने १ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे छापल्याचा गंभीर आरोप निर्भय …

Read More »

अतुल लोंढे यांचे आव्हान, ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंनी खुलासा करावा

महाविकास आघाडीचे सरकार कट कारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व …

Read More »