मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान अंमली पदार्थ केसमधील एक पंच आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेला के.पी.गोसावी याचा वैयक्तिक अंगरक्षक प्रभाकर सैल यांने आज एका व्हिडिओ आणि प्रतिज्ञा पत्राद्वारे या प्रकरणी गौप्यस्फोट करत अनेक आरोप केले. त्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीची संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आली. या गौप्यस्फोटानंतर जवळपास एनसीबीने …
Read More »
Marathi e-Batmya