Tag Archives: aimim

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिरव्या व भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा

तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, …

Read More »

असदुद्दीन ओवैसी यांची स्पष्टोक्ती, म्हणून भाजपा सतत निवडणूका जिंकतेय भाजपाने हिंदू मतांना एकत्रित केले, विरोधी पक्ष अपयशी ठरला

विरोधी पक्ष अपयशी ठरल्यामुळे आणि त्यांनी हिंदू मतांना एकत्रित केल्यामुळे भाजपा सातत्याने निवडणुका जिंकत आहे, असे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगत मोदीविरोधी मतांमध्ये कपात करण्याच्या सूचनांना नकार दिल्याचा दावाही यावेळी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एमआयएमआयचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. पुढे बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, तुम्ही माझ्यावर …

Read More »

असदुद्दीन ओवैसी यांचे तुर्कीला आवाहन, पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्याचा विचार करावा तुर्कीच्या विकासात भारताचे योगदान

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तुर्कीला पाकिस्तानकडे असलेल्या राजनैतिक झुकावाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भारताशी असलेले खोलवरचे ऐतिहासिक संबंध आणि देशात सन्मानाने राहणाऱ्या २० कोटींहून अधिक मुस्लिमांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. १७ मे रोजी बोलताना ओवैसी यांनी तुर्कीच्या विकासात भारताच्या भूतकाळातील योगदानावर प्रकाश टाकला आणि पाकिस्तानची सध्याची वाटचाल …

Read More »

टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीला पुणे पोलिसांची परवानगी उच्च न्यायालयात पुणे पोलिसांची माहिती

म्हैसूर शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी देण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला मंगळवारी देण्यात आली. मिरवणूक विशिष्ट मार्गाने काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने देण्यात आली. परंतु, पोलिसांनी बॅनर आणि लोखंडी कमानी लावण्यास अद्याप ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली नसल्याचे न्यायालयाला …

Read More »

दुप्पट पेन्शन करण्यासंदर्भात संसदेत वित्त विभागाने काय दिली माहिती ? औवेसी यांच्या प्रश्नाला वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली माहिती

कर्मचारी पेन्शन योजना (EPS), १९९५ अंतर्गत किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून दीर्घकाळापासून होत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या बाजूने तसेच इतरांकडूनही निवेदने देण्यात आली आहेत. ताज्या घडामोडीत, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत ईपीएस EPS, १९९५ अंतर्गत किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याच्या कोणत्याही प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. किमान …

Read More »

नांदेड पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण तर एमआयएमकडून इम्तियाज जलील स्व. वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाली आहे. विधानसभा निवडणूकीबरोबरच राज्यातील लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोट निवडणूकही केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभा सदस्य राहिलेले वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे. नांदेडचे माजी काँग्रेस …

Read More »

असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाले,… जय पॅलेस्टाईन भाजपा सदस्यांच्या गदारोळानंतर घोषणा लोकसभेच्या कामकाजातून हटविली

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी १८ व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर केलेल्या वादग्रस्त घोषणेवर संसदे भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे असादुद्दीन ओवेसी यांचे ते वक्तव्य संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले. असुदुद्दीन ओवेसी यांनी उर्दू भाषेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनंतर त्यांनी जय भिम, जय तेलंगणा, जय …

Read More »

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे भक्त) प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. आपला भाऊ “तोफ” असल्याच्या ओवेसींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या की अशा “तोफ” त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. ती एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगत नवनीत राणा म्हणाल्या की, “आम्ही बाहेर …

Read More »

असादुद्दीन ओवेसी यांचा आरोप, …भाजपा आणि आरएसएस हे खोटे…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाला उद्देशुन जास्त मुले असणाऱ्यांमध्ये हिंदूची जास्तीची संपत्ती काढून वाटणार असल्याची टीका काँग्रेसवर निशाणा साधताना केली होती. त्यावर हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना उत्तर देताना शनिवारी सांगितले की, भारतात मुस्लिम पुरुष सर्वाधिक कंडोम वापरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू समाजामध्ये …

Read More »

राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका

लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …

Read More »