भारताच्या विमान वाहतूक सुरक्षेच्या देखरेखीला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) व्यापक विशेष ऑडिटसाठी एक नवीन चौकट तयार केली आहे. अलिकडच्या एअर इंडिया अपघाताच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक सुरक्षा मानकांवर वाढत्या तपासणीनंतर हा उपक्रम राबविला जात आहे आणि डेटा-चालित, जोखीम-आधारित आणि जागतिक स्तरावर संरेखित दृष्टिकोनाद्वारे देशातील …
Read More »डिजीसीएचे तुर्की एअरलाईन्सला नियमांचे पालन करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतूकीचे नियम पाळण्याचे निर्देश
भारतीय विमानतळांवर अनेक तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात डिजीसीए DGCAला तुर्की एअरलाइन्सना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. २९ मे ते २ जून २०२५ दरम्यान, डिजीसीए DGCA ने दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बेंगळुरू येथे तुर्की एअरलाइन्सच्या प्रवासी आणि …
Read More »विमानतळावर सीटीएक्स मशिन्स बसविण्याचे काम पुढे ढकलले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची संसदेत माहिती
ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने कॉम्प्युटेड टोमोग्राफी एक्स-रे (CTX) मशीन्स बसविण्याचे काम पुढे ढकलली आहे. सीटीएक्स मशीन प्रवाशांना विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान त्यांच्या हातातील बॅगेजमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू देतील. सध्या, प्रवाशांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून स्क्रीनिंगसाठी वेगळ्या ट्रेमध्ये ठेवाव्यात. सोमवारी राज्यसभेत लेखी उत्तर देताना, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ …
Read More »मायक्रोसॉफ्ट आऊटेजमुळे बँकींग आणि विमानतळावरील कामकाजावर परिणाम सिस्टीमवर निळी स्क्रिन येत कॉम्प्युटर झाले हँग
आज अचानक मायक्रोसॉफ्ट सिस्टीम वापरणाऱ्या आणि विंडोज १० चा वापर करणाऱ्या सिस्टीमवर निळी स्क्रिन येत मायक्रोसॉप्ट ऑपरेटींग सिस्टीम हँग झाली. त्यामुळे अनेक वित्तीय संस्था, विमानतळावरील यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम झाला. दरम्यान मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉप्ट सिस्टीमध्ये आऊटरेज आल्याने या निळ्या रंगाच्या स्क्रिन आल्याचे सांगत यावर तांत्रिक अडचणीवर मात करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे जाहिर …
Read More »रिलायन्स कंपनीला दिलेल्या पाच विमानतळांचा ताबा राज्य सरकार पुन्हा घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एमआयडीसीला आदेश
राज्यात २००९ साली शासकिय जमिनीवरील विमानतळांचा विकास आणि तेथील प्रवाशी व्यवस्था सुरु करण्यासाठी एमआयडीसीच्या मालकीची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला पाच विमानतळे चालविण्यासाठी देण्यात आली होती. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद), यवतमाळ आणि बारामती या विमानतळांचा समावेश होता. ही पाचही विमानतळे रिलायन्स कंपनीला भाडेपट्ट्याने दिल्यानंतरही मात्र, गेल्या १४ वर्षांत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्यातील बसस्थानके आता विमानतळांप्रमाणे… नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार
महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात शंभर रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास हा फाटकमुक्त होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे …
Read More »
Marathi e-Batmya