अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'परिवहन भवन’या नव्या इमारतीचे भूमिपूजन
राज्याच्या परिवहन विभागाला आधुनिक सुविधांनी युक्त मुख्यालय मिळावे, या दृष्टीने ८५ वर्षांनंतर नव्या परिवहन भवनाच्या उभारणीस सुरुवात होत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच राज्यातील बॉर्डर चेक पोस्ट बंद करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. १ मार्च ‘परिवहन दिन’ या दिवसाचे …
Read More »२ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “परिवहन भवन” चे भुमिपुजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
परिवहन विभागाचे (RTO ) मुख्यालय असलेल्या ” परिवहन भवन ” या नव्या इमारतीचे भूमिपूजन २ मार्च रोजी दुपारी २ वाजता सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी …
Read More »अजित पवार यांचे आदेश, मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्य केंद्रांच्या कामाला गती द्या पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा …
Read More »मराठी भाषा दिवस कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान 'मराठी भाषा दिवस' साजरा ;'मराठी पाऊल पडते पुढे' कार्यक्रमाने वाढवली शान...
अनेक वर्षे सरकारे आली – गेली परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन १३ कोटी मराठी जनतेला आनंद होईल असा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले …
Read More »स्वारगेट बलात्कार प्रकरणी आदेश देण्यास पालकमंत्री अजित पवार यांना लागले १२ तास स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी
मुंबईनंतर वर्दळीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐन पुणे शहराच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्यावेळी एका २६ वर्षिय युवतीवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर या प्रकरणी राज्यातील राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मात्र या घटनेची सविस्तर माहिती कळण्यास एक नाही दोन …
Read More »पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारः घटनेचे राजकिय पडसाद विरोधकांकडून पुणे पालकमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीकास्त्रः आरोपीच्या भावाला घेतले ताब्यात
मुंबईनंतर सर्वाधिक गर्दी आणि वर्दळीचे शहर असलेल्या पुणे शहरातील स्वारगेट या प्रमुख एसटी बसस्थानकावर एका व्यक्तीने एका २६ वर्षिय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे पुणे शहर हादरले असून पुण्यात नेमकं पोलिसांच चाललय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असून पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय न्यायालयाचा स्तर वाढविणे, गावठाणामध्ये सुविधा पुरविणे यासह घेतले महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत बहुतांश निर्णय हे पुणे जिल्ह्यातील आहेत. या निर्णयामध्ये पुणे जिल्ह्यातील पौड येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय होणार, पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम, विविध विभागांकडील माहितीच्या प्रभावी, पारदर्शक वापरासाठी महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरण, प्राधिकरण स्थापन, …
Read More »शरद पवार यांची अजित पवार गटावर टीका, नैतिकता आणि त्यांचा संबध… वाटत नाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीवरून केली टीका
मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांच्याकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मात्र आरोप सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नैतिकत्या मिकेतून धनंजय …
Read More »बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिली. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya