Tag Archives: Akali Khurd Village

भटिंडा जवळ अकाली खुर्द गावी अज्ञान विमान दुर्घटनाग्रस्त एका स्थानिक गावकऱ्याचा मृत्यू तर नऊ जण जखमी

बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास भटिंडाजवळील अकाली खुर्द या गावी एका विमान अपघात झाला. यावेळी विमानाच्या दुर्घटनेने झालेल्या स्फोटांच्या आवाजाने गाव जागे झाले. विमान अपघातानंतर झालेल्या स्फोटात हरियाणातील एका कामगाराचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अज्ञात विमान भटिंडा येथील भिसियाना हवाई दल केंद्रापासून फक्त २० किमी …

Read More »