Tag Archives: all party delegation

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी

२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …

Read More »

परदेश दौऱ्यावरून परतलेल्या शिष्टमंडळांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट शिष्टमंडळात सर्वपक्षिय खासदारांचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१० जून २०२५) संध्याकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे स्वागत केले, जे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत होते. ७, लोक कल्याण मार्ग येथील बैठकीत, शिष्टमंडळाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या त्यांच्या बैठकांबद्दल चर्चा केली. पक्षांच्या पलीकडे असलेल्या खासदार, माजी खासदार आणि …

Read More »

ऑपरेशन सिंदूरप्रश्नी परदेशी दौऱ्यावर गेलेली शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांना भेटणार ९ किंवा १० मे ला पंतप्रधान मोदी यांना भेटून दौऱ्यातील माहिती देणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर भारताच्या राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून ३३ देशांमध्ये पाठवण्यात आलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटण्याची शक्यता आहे. ही बैठक ९ किंवा १० जून रोजी नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील संसद सदस्य, वरिष्ठ राजकीय नेते आणि अनुभवी राजनयिकांचा …

Read More »

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती, ऑल पार्टी डेलिगेशन संसदीय असले पाहिजे बीसीसीआय सरकारपेक्षा मोठी नाही, पाकिस्तान आतंकवादाला मदत करतोय तर अशा देशासोबत मॅच खेळण्याचा निर्णय चुकीचाच

केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी वन नेशन-वन इलेक्शनपासून ईव्हीएम, ऑल पार्टी डेलीगेशन, आशिया कप, पाकिस्तानशी संबंधित जलविवाद अशा सर्व मुद्द्यांवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण  यांनी आपली भूमिका मांडताना ऑप पार्टी डेलिदेशन संसदीयच असले पाहिजे अशी भूमिका मांडली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाने युद्धकाळातही …

Read More »

सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय

पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …

Read More »

सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर

पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …

Read More »

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षिय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी आहेत. तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे सख्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातून धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत स्वराज्य पक्षाचे …

Read More »