काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन, अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी.
इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता पुन्हा ५६ वर्षांनी देशात एक नवी ईस्ट इंडिया कंपनी आली असून दोन भाईंचा …
Read More »पंतप्रधान मोदी यांची सवाल, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीवरील टीका अचानक का थांबवली?
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने अंबानी आणि अदानी यांच्यावरील कडवट टीका थांबवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध भाजपा गेल्या पाच वर्षांत खोटे आख्यान पसरवणाऱ्या ‘पाच उद्योगपतींची’ नावे सांगून न थांबता फक्त भाषणबाजी केली अशी टीकाही पंतप्रधान …
Read More »जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होणार उद्योगपती मुकेश अंबानी यांचा विश्वास
मुंबई : प्रतिनिधी जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya