मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …
Read More »साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे ३० जणांचा समावेश
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने साहित्य व संस्कृती मंडळाची नवी समिती जाहिर केली असून संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षते पदी निवड करण्यात आली आहे. त्याच्यासह दलित साहित्यिक डॉ.प्रज्ञा पवार, फ.मु.शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिकांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने जाहिर केलेल्या समितीत ज्येष्ठ साहित्यिक …
Read More »राज्यातील वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या नव्या तारखा जाहिर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक …
Read More »येत्या शैक्षणिक वर्षांपासून नांदेडमधील शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरु वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य शासनाने नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात ‘नर्सिंग कॉलेज’ मंजूर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात संदर्भातील बैठक आज …
Read More »लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम २८ लाख ६६ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, काल ५ मे रोजी …
Read More »आता घरीच जाणून घ्या आपल्या फुफ्फुसाचे आरोग्य फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का ? याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या …
Read More »कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार
मुंबई : प्रतिनिधी युनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार …
Read More »एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड
मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला पायबंद करण्यासाठी लस निर्मिती आणि संशोधन करण्यासाठी राज्याला परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. परंतु त्यावेळी केंद्रांतील मोदी सरकारने राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर सबंध देशभरात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट …
Read More »मुख्यमंत्र्यांचे पोलिस दलास आदेश: नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे
मुंबई : प्रतिनिधी गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे …
Read More »मुख्यमंत्र्याचे टास्क फोर्सला निर्देश: या सुविधांमध्ये वाढ करा ऑक्सीजनची उपलब्धता, वैद्यकिय सुविधांसह अन्य गोष्टींवर वाढ करण्याचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा …
Read More »
Marathi e-Batmya