Tag Archives: amul

दिवाळीच्या तोंडावर गुजरात वगळता इतर राज्यात अमूल दूधाची दरवाढ

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली. विशेष म्हणजे हा निर्णय गुजरात वगळता देशातील सर्व राज्यांना लागू राहणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आय एस सोधी यांनी ही माहिती दिली. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अमूल …

Read More »