गेल्या काही महिन्यापासून राज्यात गाजत असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांस अटक करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर पाच ते सात आरोपींनाही अटक करण्यात आली. परंतु या हत्या प्रकरणातील आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हावी म्हणून मस्साजोगमधील …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध
राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya