पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध केलेल्या ताज्या टीकानंतर, नवी दिल्लीने सोमवारी स्पष्ट केले की, ते अणु ब्लॅकमेलला बळी पडणार नाही. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या असीम मुनीर यांनी सांगितले की, जर भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू ठेवले तर इस्लामाबाद “कोणत्याही किंमतीवर” आपल्या पाण्याच्या हक्कांचे रक्षण करेल. …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, युद्ध मी थांबवले मला पाकिस्तान आवडत असल्याचे केले वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तथ्य तपासणी केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्याचा आपला दावा पुन्हा एकदा केला. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, मी पाकिस्तान [आणि भारत] यांच्यातील युद्ध थांबवले. मला पाकिस्तान आवडते, मोदी एक उत्तम माणूस आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोलल्याचेही …
Read More »
Marathi e-Batmya